देशभरात आजपासून १५ पैकी ८ विशेष मार्गांवर रेल्वे धावणार
रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
May 12, 2020, 01:47 PM ISTकंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
May 12, 2020, 01:04 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे.
May 12, 2020, 12:29 PM ISTइचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांचा रास्तारोको
इचलकरंजी - सांगली मार्गावर परप्रांतीय कामगारांनी रास्तारोको केला आहे.
May 12, 2020, 12:01 PM ISTरत्नागिरी जिल्हयात कोरोनाचा तिसरा बळी, बाधितांचा आकडा पोहोचला ५२ वर
रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
May 12, 2020, 11:02 AM ISTराज्यात २५ हजार उद्योग सुरु, ६.५ लाख कामगार परतले कामावर
राज्यातील उद्योग क्षेत्र हळहळू पूर्वपदावर येत आहे. २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे.
May 12, 2020, 09:23 AM ISTराज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना सध्यातरी आहे तिथेच थांबावे लागणार
कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसागणिक रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहेत. ग्रीन झोनलाही फटका बसत आहे. तर ऑरेंज झोनही रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
May 12, 2020, 09:00 AM ISTकोरोना : घरी पाहुण्यांना बोलावले तर ११ हजारांचा दंड, वीज कनेक्शन तोडणार
कोरोनाच्या काळात कोणी घरी पाहुण्यांना बोलावले तर त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.
May 12, 2020, 08:25 AM ISTराज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३.२० लाख पासचे वाटप तर ३.८७ लाखांचा दंड वसूल
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पासचे वाटप पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
May 12, 2020, 07:50 AM ISTअमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये वैदिक मंत्रांचं पठन, कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रार्थना
कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी केली प्रार्थना
May 8, 2020, 09:29 PM ISTनाशिक । होमगार्डसचे महिनाभराचे मानधन थकले
NASHIK HOMEGUARDS EXHAUSTED MONTHLY HONORARIUM
May 8, 2020, 02:45 PM ISTमुंबई । आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची कोरोनासंर्भात नवी माहिती
MAHARASHTRA HEALTH MINISTER RAJEST TOPE PC HIGHLIGHT POINT
May 8, 2020, 02:40 PM ISTऔरंगाबाद । उद्योगांचे अवघड, एमआयडीसीमध्ये यायला पूर्णपणे बंदी
सरकारनं उद्योगांना लॉकडाऊनमधून नुकतीच सूट दिली होती. उद्योगाची चाकं नुकती हलायला लागली होती तोच औरंगाबादमध्ये एमआयडीसीमध्ये यायला पूर्णपणे बंदी
May 8, 2020, 02:35 PM ISTमुंबई । सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारी उपचार
MUMBAI SION HOSPITAL CORONA DEADBODY ISSUE
May 8, 2020, 02:30 PM ISTपुणे । लॉकडाऊनमुळे शहरात ४००० विद्यार्थी अडकलेत
PUNE 4000 STUDENT STRANDED LOCKDOWN FIRST BUS LEFT
May 8, 2020, 02:25 PM IST