कोरोना व्हायरस

'राज्याचा कारभार अजितदादा चालवतयात, उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये बिझी'

नितेश यांच्या या ट्विटमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

 

Apr 1, 2020, 11:17 AM IST

पाहा, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पैशांचा हार घालून सत्कार

कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता.... 

Apr 1, 2020, 11:08 AM IST

कोरोनाचे जगभरात २४ तासांत ४,३०० हून अधिक बळी

अमेरिका, फ्रान्सनंही चीनला मागे टाकले

Apr 1, 2020, 10:55 AM IST

हमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात

एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात .... 

Apr 1, 2020, 10:48 AM IST

Coronaviurs: 'भारतात अमेरिकेइतकी भयानक परिस्थिती उद्भवणार नाही'

अमेरिका आणि भारतामधील परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे. 

Apr 1, 2020, 10:30 AM IST

काळजी घ्या ! कोरोना व्हायरसचा प्रवास २५ ते २७ फुटांपर्यंत

कोरोनाचे विषाणू २५ ते २७ फुटांपर्यंत प्रवास करु शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Apr 1, 2020, 10:03 AM IST

आणखी एक गायक कोरोनाच्या विळख्यात

रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 

 

Apr 1, 2020, 09:56 AM IST

Corona : गरम पाणी, च्यावनप्राश आणि बरंच काही... अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

आयुष मंत्रालयाकडून देण्यात आला मोलाचा सल्ला.... 

Apr 1, 2020, 09:26 AM IST

आतातरी सावध व्हा! कोरोनामुळे मुंबईतील १४६ ठिकाणं सील

गेल्या काही दिवसांमध्ये परदेशी प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या लोकांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. 

Apr 1, 2020, 09:20 AM IST

कोरोनाचे संकट : राज्यात बाधितांचा आकडा ३०० पार, १३ जणांचा बळी

महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीनशेपार झाला आहे. मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत.  

Apr 1, 2020, 08:55 AM IST

चीनमधील वुहान येथून मोठी दिलासादायक बातमी

कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली त्याच वुहान शहरात....

Apr 1, 2020, 08:45 AM IST

Coronavirus: पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही सर्व शैक्षणिक संस्था बंदच आहेत. 

Apr 1, 2020, 08:35 AM IST

जळगावात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाच्या मृत्यूचा रिपोर्ट प्रलंबित

जळगाव जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर एका संशयिताचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.  

Apr 1, 2020, 08:16 AM IST

धक्कादायक : डोंबिवलीत कोरोनासदृश महिलेचा मृत्यू

राज्यातल्या प्रत्येक नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. 

 

Apr 1, 2020, 08:00 AM IST

कोरोना संकट : औरंगाबाद शहरात ४७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ संशयित दाखल

दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आलेत. तर पिंपरीत ३२ जण आलेत.

Apr 1, 2020, 07:44 AM IST