कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सफाई कामगार, डॉक्टर आणि परिचाराकांना १ कोटीची नुकसान भरपाई
सरकारी आणि खासगी दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल.
Apr 1, 2020, 03:54 PM ISTकोरोनाचा सामना : रत्नागिरी जिल्ह्यात ७५० जण होम क्वारंटाईन
रत्नागिरी जिल्ह्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Apr 1, 2020, 03:43 PM ISTCorona : नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची गाठ विश्वास नांगरे पाटलांशी
याद राखा अफवा परसवाल तर......
Apr 1, 2020, 03:42 PM ISTकोरोनामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, संशोधकही हैराण
कोरोना व्हायरसचा प्रभाव जगभरात वाढतोय.
Apr 1, 2020, 03:11 PM ISTटाटांनंतर आणखी एक दानशूर सरकारच्या मदतीला; ११२५ कोटीचा खजिना केला रिता
या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत होईल
Apr 1, 2020, 03:03 PM ISTLOCKDOWN : रस्त्यावर फिरणाऱ्यांना अभिनेत्री म्हणते, 'काय रे एsss ... लग्न आहे का?'
पाहा, घराच्या गॅलरीतूनच तिने त्यांना रोखलं....
Apr 1, 2020, 02:50 PM IST
कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी सोपा मार्ग
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. रोज कोरोनाचे अनेक रुग्ण समोर येत आहेत.
Apr 1, 2020, 02:35 PM IST
राज्यातील स्थलांतरित मजूर, गरीब भुकेलेला राहणार नाही - अनिल देशमुख
स्थलांतरित मजूर तसेच गरीब भुकेलेला राहणार नाही,अशी ग्वाही, अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Apr 1, 2020, 02:07 PM ISTअमेरिकेत कोरोनाचे तांडव सुरुच, पुढील दोन आठवड्याचे प्रचंड दडपण
अमेरिकेत कोरोनाचा वेग प्रचंड वाढतोय. अमेरिकेत ३ हजार ४१५ बळी गेले आहेत.
Apr 1, 2020, 12:59 PM ISTCoronaviurs: पाकिस्तानामध्ये हिंदू-ख्रिश्चनांशी दुजाभाव; अन्नधान्य देण्यास अधिकाऱ्यांचा नकार
सरकारी अधिकाऱ्यांकडून इतरांना रेशनचे धान्य दिले जाते. आम्हाला अन्नधान्य पुरवले जात नाही.
Apr 1, 2020, 12:52 PM ISTखरोखर कोरोना जग बदलेल का?
कोरोना विषाणू सध्या जगभर कत्तल घडवत आहे. भारतही आता धोकादायक पातळीवर पोहचलाय.
Apr 1, 2020, 12:36 PM ISTकोरोनाचे सावट : पुण्यात दिल्लीतून आलेत १३० जण, ६० जणांना क्वारंटाईन
दिल्लीतील धार्मिक सभेत सहभागी झालेल्या अनेकांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती सुरु आहे.
Apr 1, 2020, 12:24 PM ISTदिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव; तीन डॉक्टरांना विषाणूची लागण
त्यामुळे आता दिल्लीतील यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.
Apr 1, 2020, 12:10 PM ISTकोरोनामुळे क्रीडा क्षेत्राचा श्वास कोंडला !
खेळ किंवा क्रीडा अर्थातच इंग्रजीत स्पोर्ट्स....जो युरोपियन आणि आफ्रिकनं देशांचा श्वास म्हणजेच
Apr 1, 2020, 11:55 AM IST'स्टार वॉर्स' फेम अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.
Apr 1, 2020, 11:22 AM IST