Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTCovid 19: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; JN.1 व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या हजारापार
Covid 19: 'Indian SARS-CoV-2 Genomics Consortium' (INSACOG) ने ही माहिती दिल्यानुसार, कर्नाटकात या सब व्हेरिएंटच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Jan 13, 2024, 06:56 AM ISTCorona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव
Corona New Variant JN.1: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे
Dec 30, 2023, 07:47 AM ISTCorona virus: दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत...; कोणत्या भागात कोरोनाचे किती रूग्ण, पाहा आकडेवारी!
Corona virus: कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तणाव वाढला आहे. आतापर्यंत देशात कोरोना विषाणू 'JN.1' या नवीन प्रकाराची 69 प्रकरणं आढळून आली असून त्यापैकी 34 प्रकरणे गोव्यात आढळून आली आहेत.
Dec 27, 2023, 06:49 AM ISTCorona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते...
Mar 13, 2023, 11:22 AM ISTZika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert
Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
Dec 13, 2022, 09:37 AM IST
Shocking News : शास्त्रज्ञांचा आगीशी खेळ; तयार केला 80% घातक Corona स्ट्रेन
Corona मुळे कसा हाहाकार होतो हे संपूर्ण जगानं पाहिलं आणि पुन्हा तो अनुभवच नको असं म्हटलं... पण तरीही पालथ्या घड्यावर पाणीच
Oct 19, 2022, 07:00 AM IST
सावधान! आणखी एका आजाराची साथ, कोरोनासारखीच लक्षणं, रुग्णांना विलिगीकरणात ठेवण्याच्या सूचना
कोरोनाची (Corona) लाट थांबत नाही तोच आता आणखी एका साथीच्या आजाराने दार ठोठावलं आहे
Apr 7, 2022, 01:01 PM ISTजगाला कोरोनापेक्षाही या 7 महाभयंकर आजारांचा धोका
कोरोनाची (CoronaVirus) मगरमिठीपासून स्वतःची थोडीशी सुटका होतेय असे वाटत असतानाच जगाला सात मोठ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
Jan 12, 2021, 09:47 PM ISTCoronavirus मुळे सचिन तेंडुलकरने गमावला आणखी एक जवळचा मित्र
विजय फास्ट बॉलर म्हणून टीममध्ये सहभागी झाले होते.
Dec 21, 2020, 12:54 PM ISTदेशावर COVID19 पेक्षाही महासंकट घोंगावतय, आरोग्य विभागाने दिले 'हे' निर्देश
कोरोना म्यूटेशन आल्यानंतर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
Dec 21, 2020, 09:28 AM ISTCOVID19 : पंढरपूरमध्ये कर्फ्यूची घोषणा
महाराष्ट्रात (Maharashtra) पंढरपूर (Pandharpur)मध्ये २४ नोव्हेंबर रात्रीपासून २६ रात्री १२ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे.
Nov 20, 2020, 08:16 PM ISTJNU Update : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ २ नोव्हेंबरपासून सुरू होणार, या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश
कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत.
Oct 22, 2020, 07:08 PM ISTकोविड-१९ । उच्च न्यायालयाने नेमलेली समिती घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी
कोविड-१९च्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. काही रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्याअध्यक्षतेखाली नेमली आहे.
Sep 19, 2020, 06:31 AM ISTपंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे.
Sep 2, 2020, 07:27 AM IST