पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे.
Sep 2, 2020, 07:27 AM ISTपालघर साधू हत्याप्रकरण : कोरोना चाचणीत ११ आरोपींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
पालघर येथे एप्रिल महिन्यात अटक झालेल्या आरोपींपैकी ११ आरोपींची कोरोना विषाणू चाचणी अहवाल आला आहे.
Jun 17, 2020, 07:54 AM ISTस्पेशल रेल्वेने बंगळुरुात पोहोचलेल्या १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले, असे का केलं?
दिल्लीतून आलेली एक विशेष रेल्वेने गुरुवार सकाळी बंगळुरु स्थानकात पोहोचली. यावेळी १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले.
May 15, 2020, 01:08 PM ISTयूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म
देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे.
May 7, 2020, 10:41 AM ISTकोरोनाचे संकट : आता उत्तर प्रदेशात उद्यापासून लॉकडाऊन
उत्तर प्रदेशात लॉकडाउन होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 24, 2020, 08:07 PM ISTकोरोना व्हायरस मागे दडलेलं रहस्य समोर
थंडीच्या ठिकाणी कोरोनाची लागण वैज्ञानिकांचा खुलासा
Feb 15, 2020, 08:08 AM IST
'कोरोना वायरसपासून मुक्ती हवीयं तर या मंत्राचा जप करा'
तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी यावर मंत्र जपण्याचा सल्ला दिलाय.
Jan 29, 2020, 08:19 PM ISTमुंबईत कोरोना वायरसचे दोन संशयित रुग्ण
मुंबईत कोरोना वायरसचे दोन संशयित रुग्ण
Jan 24, 2020, 04:55 PM IST