कोरोना पॉझिटीव्ह असल्यास पैसे मिळणार ? या स्किमबद्दल जाणून घ्या
देशभरात कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. सध्या कोरोना पॉझिटीव्ह्सचे आकडे कमी होताना दिसत नाहीयत. यादरम्यान एक महत्वाची बातमी समोर येतेयं. तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह असाल तर कंपनी तुम्हाला पैसे देईल अशी एक योजना समोर येतेय. लवकरच यासंदर्भातील वीमा योजना बाजारात येऊ लागल्या आहेत.
Jun 22, 2020, 09:07 PM ISTभाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवी सिंधिया कोरोना पॉझिटीव्ह
४ दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणं आढळून आली होती.
Jun 9, 2020, 03:06 PM ISTदाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह नाही, भाऊ अनिस इब्राहिमचा खुलासा
दाऊदला कोरोना झाल्याची सोशल मीडियावर चर्चा
Jun 6, 2020, 12:29 PM ISTतालिबानचा दहशतवादी सिराजुद्दीन कोरोना पॉझिटीव्ह, पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार
सिराजुद्दीनच्या संपर्कात आलेले नेते संक्रमित झाल्याची शक्यता
May 23, 2020, 11:02 AM ISTबोनी कपूर यांच्या अडचणींमध्ये वाढ; आणखी दोन नोकर कोरोना पॉझिटीव्ह
कोरोनाची भीती...
May 22, 2020, 02:47 PM ISTआंध्र प्रदेश-तेलंगणात इतर राज्यातून परतलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह
कल्याणमधून गेलेले काही मजूर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती
May 13, 2020, 11:48 AM ISTमुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर
आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली
Apr 2, 2020, 09:43 PM IST'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या'
२० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार
Apr 2, 2020, 06:40 PM ISTकोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर जीपीएस ट्रॅकरची नजर, आरोग्यमंत्र्यांची माहिती
रॅपिड टेस्टमुळे केवळ ५ मिनिटांमध्ये कोरोना आहे की नाही हे कळणार आहे.
Apr 2, 2020, 04:19 PM IST