कोपर

लॉकडाऊनच्या काळात कोपर उड्डाणपूल पाडण्याची शक्यता

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल प्रमुख दुवा मानला जातो. 

Apr 17, 2020, 08:17 PM IST
Dombivali Kopar Platform PT1M9S

डोंबिवली : कोपरच्या होम प्लॅटफॉर्मचं काम निधीअभावी रखडलं

डोंबिवली : कोपरच्या होम प्लॅटफॉर्मचं काम निधीअभावी रखडलं

Jan 8, 2020, 09:45 AM IST

कोपर पूल अवजड वाहनांसाठी बंद

डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्‍वे पूल २८ ऑगस्टपासून बंद होणार आहे.

Aug 18, 2019, 02:21 PM IST

कोपर - दिवा स्टेशनदरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडून तरुणाचा मृत्यू

धक्कादायक म्हणजे, रेल्वे अपघाताची ही एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे

Jul 25, 2019, 03:05 PM IST

मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा कोलमडलं; आज तर म्हणे.....

रोजचं रडगाणं प्रवाशांच्या डोईजड.

Jun 12, 2019, 10:10 AM IST

रेल्वे टीसीला स्थानकात प्रवाशाकडून मारहाण

तिकीट तपासण्यासाठी मागणी केल्यानंतर टीसीला कोपर स्थानकात मारहाण करण्यात आली.  

May 16, 2019, 11:08 PM IST

डोंबिवली । कोपर येथे सहा दिवस विविध क्रीडा स्पर्धा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 07:48 AM IST

रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल

कोपर - डोंबिवली स्टेशन दरम्यान रेल रोको केलेल्या २०० जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Jan 12, 2017, 08:31 PM IST

कोपर-दिव्यादरम्यान का होताहेत मृत्यू?

कोपर-दिव्यादरम्यान का होताहेत मृत्यू?

Dec 6, 2015, 09:39 AM IST

ठाण्यात विजय कुणाचा?

ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान झालंय..त्यामध्ये एक प्रभाग मुंब्रा तर दुसरा प्रभाग कोपरी असा आहे.या निवडणुकीत मुंब्रा प्रभागातून राष्ट्रवादीला चांगले मतदान पडेल असे चित्र स्पष्ट आहे.

Sep 1, 2013, 11:54 PM IST