कोपर्डी बलात्कार

अहमदनगर | 'कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:29 PM IST

कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'

कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Nov 22, 2017, 09:04 AM IST

अहमदनगर | फाशीच | कोपर्डी बलात्कार प्रकरणी शिक्षेकडे लक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:37 PM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणी अखेर आरोप सिद्ध

कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी तीनही आरोपींवर गुन्हा सिद्ध करण्यात आला आहे. 

Nov 18, 2017, 11:56 AM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज महत्वाची सुनावणी

संपूर्ण देशभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा फैसला आज होणार आहे. 

Nov 18, 2017, 10:17 AM IST

एकच चर्चा, मराठा मोर्चा... पण नेमकं हाती काय लागलं?

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईत बुधवारी मराठा समाजाचा महाविराट मूक मोर्चा निघाला. शांततामय मार्गानं काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी रेकॉर्डब्रेक जनसमुदाय लोटला. या मोर्चातून नेमकं काय हाती लागलं, पाहूयात हा रिपोर्ट...

Aug 9, 2017, 07:23 PM IST

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना वकील मिळेना!

कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे. आरोपींनी कोर्टासमोर वकील देण्याची मागणी केली. यानंतर आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय वकिलांच्या अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे.

Oct 18, 2016, 02:29 PM IST

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sep 18, 2016, 01:24 PM IST

'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या'

मंत्री राहिलो नसतो तर कोपर्डी प्रकरणात विधानसभेत चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Aug 8, 2016, 05:57 PM IST

कोपर्डी पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक : दानवे

 भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपर्डीमध्ये जाऊन, पिडीत कुटुंबाची भेट घेतली.

Jul 22, 2016, 09:08 AM IST