कोपर्डी बलात्कार

गुन्हे का वाढतायेत? गुंडानी कोणाचा आश्रय घेतलाय, तर भा ss ज ss प ss : नारायण राणे

नागपूर संभाळू शकत नाही ते काय महाराष्ट्र संभाळणार? मुख्यमंत्र्यांना गृहखाते समजलेले नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

Jul 19, 2016, 04:01 PM IST

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा मुद्दा आज विधीमंडळात गाजणार

राज्य विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा मुद्दा गाजणार आहे.  विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज याच प्रकरणावर अल्प कालीन चर्चा होणार आहे.

Jul 19, 2016, 10:10 AM IST

कोपर्डी बलात्कार |अजित पवार सरकारवर कडाडले

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी अजित पवार सरकारवर कडाडले आहेत, राजकारण नकोच, पण निदान अशा घटनांवर चर्चेतून कडक कायदा तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली.

Jul 18, 2016, 02:20 PM IST