कैंसर

तुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचं

Water Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय. 

May 17, 2024, 09:57 AM IST

'या' जीवघेण्या कर्करोगामुळे पुरुष होतात नपुंसक; 15- 45 वयोगटातील लोकांना जास्त धोका

Testicular Cancer Sign : बदललेली जीवनशैली आणि चुकीचे खाणपान यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक आरोग्याने नागरिकांना त्रस्त केलं आहे. त्यातच जगभरात कॅन्सरने झपाट्याने आपले पाय पसरवले आहेत. 15- 45 वयोगटातील पुरुषांना या जीवघेणा कर्करोगामुळे नपुंसक होण्याची भीती आहे. 

Jun 24, 2023, 02:33 PM IST

'मी सत्य स्वीकारलंय! माझ्या नशिबातच प्रेम नाही'

'माझे खाजगी आयुष्य असो किंवा माझे करिअर. मी आता अशा स्थितीत आहे की, मी कोणतेही चुकीचे पाऊल टाकू शकत नाही'

Jun 12, 2018, 12:57 PM IST

'या' पदार्थाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा ट्युमर जलद गतीने वाढतो!

कॅन्सरविषयी ९ वर्ष चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, साखरेचे सेवन कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. 

Oct 17, 2017, 06:23 PM IST