PFचे पैसे क्लेम करताय? या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा
पीएफचे पैसे काढताना क्लेम रिजेक्ट होण्याची दोन मोठी कारणं असू शकतात.
Jul 13, 2020, 08:45 PM ISTसीकेपी बँकेच्या ग्राहकांसाठी... पैसे परत मिळवण्यासाठी अशी आहे प्रक्रिया
खातेदारांनी त्यांचे KYC लवकरात लवकर बँकेत जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Jul 5, 2020, 03:55 PM ISTआजपासून देशभरात अनेक नियमांत बदल
जाणून घ्या, १ मार्चपासून 'या' नियमांत बदल
Mar 1, 2020, 08:24 AM ISTबँक खातेदारांसाठी KYC शी संबंधीत महत्वाची बातमी
रिझर्व बँकेचा महत्वाचा निर्णय
Jan 10, 2020, 09:17 AM IST१ डिसेंबरला १ करोड गॅस कनेक्शन बंद होणार, यात तुमचं नाव तर नाही ना?
आपल्या हातात आता काही दिवस राहिलेले आहेत. सरकार १ डिसेंबर रोजी जवळ जवळ १ कोटी गॅस कनेक्शन बंद करणार आहे.
Nov 16, 2018, 07:42 PM ISTफक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 27, 2018, 03:50 PM ISTआरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 22, 2018, 05:27 PM ISTसोनं खरेदी करायचंय? पॅन कार्ड दाखवा
आता जर तुम्हाला ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमचं पॅन कार्ड नक्की खिशात ठेवा. याशिवाय अशा खरेदीदारांची माहिती सोनारांना किंवा डिलर्सना सरकारपर्यंत पोहचवावी लागेल.
Mar 14, 2013, 03:46 PM IST