केरळ येथे बलात्कारप्रकरणी आमदाराला अटक
येथील एका आमदाराने ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झालेय. या आमदाराला पोलिसांनी अटक केलेय.
Jul 22, 2017, 11:17 PM ISTकेरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या जीवाला होता धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:21 PM ISTपंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन
पंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन
Jun 16, 2017, 02:28 PM IST१३ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार!
केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे.
Jun 6, 2017, 08:20 PM ISTमान्सून केरळात खोळंबला, उशीर होण्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 08:07 PM ISTमान्सूनचं केरळमध्ये आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 07:18 PM ISTमान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल
हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळ किनाऱ्यावर यंदा नैरुत्य मौसमी पावसाचं ४८ तास आधीच आगमन झालं आहे.
May 30, 2017, 11:19 AM ISTकेरळमध्ये कार्यकर्त्यांनी वासराची सरेआम कत्तल केल्यामुळे काँग्रेस अडचणीत..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 11:09 PM ISTअमानुषतेचा कळस, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वासराची कत्तल
केरळच्या कन्नूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात वासराची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अखेर काँग्रेसनं या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
May 29, 2017, 08:58 PM ISTमान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार
मान्सून आता कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हं आहेत. हवामान खात्यानं मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
May 29, 2017, 08:33 AM ISTमान्सून दाखल होतोय... तयार राहा!
सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय.
May 27, 2017, 08:27 AM ISTमान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.
May 24, 2017, 07:22 PM ISTकेरळमध्ये सीआरपीएफच्या ४०० जवानांना जेवणातून विषबाधा
केरळच्या पल्लीपुरम येथे भोजनातून सीआरपीएफच्या ४०० जवानांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. या सर्व जवानांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलीये.
Apr 2, 2017, 11:15 AM ISTमंत्र्यांची अश्लिल ऑडिओ क्लिप उघड... दिला राजीनामा!
केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशींद्रन यांच्यावर एका महिलेनं अश्लिल संभाषण करण्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांचा अश्लिल भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीय.
Mar 27, 2017, 12:16 PM ISTकेरळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार... भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला!
केरळमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराची घटना घडलीय. भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर अज्ञातांकडून सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला केला.
Mar 14, 2017, 04:49 PM IST