केबीसी

‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी

अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत. 

Sep 21, 2014, 09:04 AM IST

'केबीसी' कंपनीच्या एजंटचा हृदयविकाराने मृत्यू

केबीसी या कंपनीचे वसमत येथील एजंट बालाजी रुख्माजी गुजेवार यांचा हृदयविकाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यांची पैसै तिप्पट करून देण्याची प्रलोभने दाखवून फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 16, 2014, 10:12 PM IST

‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद

मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.

Dec 3, 2013, 06:19 PM IST

`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!

`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.

Sep 8, 2013, 03:48 PM IST

केबीसीचा अॅंकर अमिताभला कोर्टाची नोटीस

अहमदाबादमधील एका स्थानिक न्यायालयाने बिग बी अमिताभ बच्चनसह कौन बनेगा करोडपतीचा निर्माता याला नोटीस पाठीवली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या सातव्या सिझनमध्ये अपमानजक पद्धतीने प्रोमोज सादर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Aug 8, 2013, 04:54 PM IST

`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!

केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.

Jan 28, 2013, 08:36 PM IST