केबीसी घोटाळा 0

केबीसी घोटाळा : राज्य सरकारला उच्च न्यायालयाची तंबी

राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळा प्रकरणात याचिकाकर्त्यांवर न्यायालयात येण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. 

Mar 15, 2017, 09:04 AM IST

शेकडो कोटी रुपये केबीसी घोटाळा, तपास पूर्णतः थंडावला

नाशिकमधून सुरु झालेला शेकडो कोटी रुपयांचा केबीसी घोटाळ्याचा तपास गेल्या काही दिवसापासून पूर्णतः थंडावला आहे. 

Sep 22, 2016, 10:56 PM IST

केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

May 22, 2016, 06:05 PM IST

केबीसी घोटाळा : पाच लॉकर उघडल्यानंतर आणखी १.४८ कोटींचे सोने जप्त

केबीसी घोटाळा प्रकरणी आणखी १ कोटी ४८ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आलेय. आधी पाच लॉकर उघडल्यानंतर जवळपास १८ किलो सोने सापडले होते.

May 18, 2016, 09:41 PM IST

केबीसी घोटाळा : भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल उघड, चौथ्या लॉकरमध्येही सोने

केबीसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी आणि ठगसेन भाऊसाहेब चव्हाणचं मायाजाल आता उघड होऊ लागलंय. भाऊसाहेब चव्हाणचं चौथं लॉकर खोलण्यात आलं. यात तब्बल दोन किलो ३५ ग्रॅम सोन सापडलं.

May 11, 2016, 11:39 PM IST

केबीसी घोटाळ्याप्रकरणी भाऊसाहेब चव्हाण गजाआड

नाशिकमधल्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. ठकसेन चव्हाण दाम्पत्याला मुंबई विमानतळावरच अटक करण्यात आली. 

May 6, 2016, 03:42 PM IST

केबीसी घोटाळा: सूत्रधार चव्हाणाला भारतात आणणार

सिंगापूरला फरार झालेल्या राज्यातील केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. 

Apr 7, 2015, 05:59 PM IST