केंद्रीय गृहमंत्रालय

देशातील 'या' भागांत सक्तीचा लॉकडाऊन; केंद्रीय गृह मंत्रालयाचे आदेश

कोरोनाची सद्यस्थिती पाहता घेतला निर्णय

Oct 27, 2020, 04:51 PM IST

Unlock-4च्या गाईडलाईन्सची घोषणा, पाहा काय सुरू होणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-4च्या गाईडलाईन्सची घोषणा केली आहे.

Aug 29, 2020, 09:25 PM IST

राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक जाहीर

उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांना काल केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर 

Aug 13, 2020, 07:09 AM IST
mha reply in loksabha about Savarkar Bharatratna recommendation PT1M31S

नवी दिल्ली । 'सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही'

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. भारतरत्नासाठी औपचारिक शिफारशीची गरज नसून योग्य वेळी केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं हे उत्तर दिलं आहे.

Nov 19, 2019, 05:20 PM IST

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे.

Nov 19, 2019, 04:44 PM IST

अयोध्या निकाल : गृहमंत्रालयाचे राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेत.

Nov 7, 2019, 05:14 PM IST

अर्धसैनिक दलांच्या तैनातीसाठी राज्यांना मोजावी लागणार अधिक रक्कम

२०१८-१९ साली राज्याच्या एका बटालियनच्या तैनातीसाठी जवळपास १३ करोड रुपये राज्याला मोजावे लागू शकतात

Oct 10, 2019, 02:48 PM IST

पंतप्रधानांचे स्वागत करताना आता पुष्पगुच्छ देता येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना पुष्पगुच्छ भेट देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक आदेश देण्यात आलाय. आदेशानुसार आता देशांतर्गत दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले जाणार नाही. गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आलेत.

Jul 17, 2017, 07:49 PM IST

संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

Oct 23, 2013, 05:41 PM IST

सुभाष तोमर कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पोलीस हवालदार सुभाष चंद तोमर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांचे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Dec 26, 2012, 01:56 PM IST