केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर प्रश्नचिन्ह

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारचे कर्माचारी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींवर नाराज आहे. पण जानेवारी महिन्यात श्रम मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा करणार असल्याने त्यांना थोडा दिलासा मिळू शकतो.

Jan 11, 2016, 06:30 PM IST