कॅनव्हास स्पार्क टू प्लस

फक्त ४ हजार रुपयांत मायक्रोमॅक्सचा स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सने ग्राहकांना खिशाला परवडेल असा अवघ्या चार हजार रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच केलाय. मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास सिरीजमधील कॅनव्हास स्पार्क टू प्लस हा स्मार्टफोन आजपासून ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय.

Apr 22, 2016, 11:20 AM IST