फक्त ४ हजार रुपयांत मायक्रोमॅक्सचा स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सने ग्राहकांना खिशाला परवडेल असा अवघ्या चार हजार रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच केलाय. मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास सिरीजमधील कॅनव्हास स्पार्क टू प्लस हा स्मार्टफोन आजपासून ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय.

Updated: Apr 22, 2016, 11:20 AM IST
फक्त ४ हजार रुपयांत मायक्रोमॅक्सचा स्मार्टफोन title=

मुंबई : मायक्रोमॅक्सने ग्राहकांना खिशाला परवडेल असा अवघ्या चार हजार रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच केलाय. मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास सिरीजमधील कॅनव्हास स्पार्क टू प्लस हा स्मार्टफोन आजपासून ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय.

हे आहेत मायक्रोमॅक्स 'कॅनव्हास स्पार्क टू प्लस'चे फीचर्स

पाच इंचाचा डिस्प्ले
आठ जीबी मेमरी
१.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
एक जीबी रॅम
दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
५ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
अँड्रॉईड ६.० मार्शमेलो
2000mAh बॅटरी