नवे कृषी विधेयक कायदे शेतकरी विरोधी- यशोमती ठाकूर
नव्या कृषी धोरणा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
Oct 2, 2020, 03:23 PM ISTनवी मुंबई | कृषी विधेयकांना राज्यात रेड सिग्नल
नवी मुंबई | कृषी विधेयकांना राज्यात रेड सिग्नल
Sep 26, 2020, 06:20 PM ISTकेंद्राचे नवे कृषीकायदे राज्यात लागू होणार नाही, महाविकास आघाडी सरकारची भूमिका
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषीविधेयकांना राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.
Sep 25, 2020, 09:56 PM ISTकेंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त
कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.
Sep 23, 2020, 10:57 PM ISTकेंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना
केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 09:33 AM ISTलोकसभेत दोन महत्त्वाची कृषी विधेयक मंजूर, पंतप्रधान मोदी यांनी केले ट्विट
मोदी सरकारने विरोध डावलून दोन कृषीची सुधारित विधेयके मंजूर केलीत. दरम्यान, ही विधयके शेतकरी विरोधात असल्याचे सांगत एनडीएचा घटक पक्ष शिरोमणी अकली दल नाराज झाला आहे.
Sep 18, 2020, 07:16 AM IST