कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य संवर्धन आणि सुविधा विधेयक

लोकसभेत दोन महत्त्वाची कृषी विधेयक मंजूर, पंतप्रधान मोदी यांनी केले ट्विट

मोदी सरकारने विरोध डावलून दोन कृषीची सुधारित विधेयके मंजूर केलीत. दरम्यान, ही विधयके शेतकरी विरोधात असल्याचे सांगत एनडीएचा घटक पक्ष शिरोमणी अकली दल नाराज झाला आहे. 

Sep 18, 2020, 07:16 AM IST