कुलभूषण जाधव प्रकरण 0

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तान आज आपली बाजू मांडणार

कुलभूषण जाधव प्रकरणी हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीचा आजचा शेवटचा दिवस आहे.

Feb 21, 2019, 10:22 AM IST

नवी दिल्ली | कुलभूषण जाधव प्रकरण | त्या दोघींनी संयम ढळू दिला नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 01:48 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरण - सुषमा स्वराज आज संसदेत देणार निवेदन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:17 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून पुन्हा याचिका दाखल

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर रोख लावल्यानंतर आणि त्यांना काऊंसिलर देण्याच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा रिव्यू पिटीशन दाखल केली आहे.

May 20, 2017, 10:33 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरणात कैफने पाकिस्तानला सुनावलं

टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एका पाकिस्तानी ट्रोलरची बोलतीच बंद केली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर कैफने एक ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. यानंतर एका पाकिस्तानच्या ट्विटर यूजरने कैफला घेरण्याचा प्रयत्न केला पण तो टिकू नाही शकला.

May 19, 2017, 12:49 PM IST