कुणाल खेमू

भर मैदानात सोहा पडली अन्...

सोहाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल...

Feb 9, 2020, 06:23 PM IST

Malang Trailer : ऍक्शन, लव, थ्रिलर...मलंगचा दमदार ट्रेलर

'जान लेना मेरा नशा हैं...'

Jan 6, 2020, 04:18 PM IST

शर्मिला टागोर यांची नात म्हणतेय गायत्री मंत्र

पाहा तिचा हा सुपरक्युट व्हि़डिओ 

 

Oct 30, 2019, 01:43 PM IST

हेल्मेट न घालता बाईक चालवणार्‍या 'या' अभिनेत्याला पोलिसांनी ठोठावला दंड

मुंबई ट्रॅफिक पोलिस वाहन चालकांना सुरक्षित वाहनं चालवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.

Mar 21, 2018, 05:12 PM IST

राम जेठमलानींंचा जीवनप्रवास लवकरच रूपेरी पडद्यावर

  ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येतोयं.

Jan 7, 2018, 11:10 AM IST

फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत. 

Oct 20, 2017, 03:50 PM IST

पहा कशी दिसते सोहा आणि कुणालची मुलगी

कुणाल खेमू आणि सोहा अली खानच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी एक चिमुकली आली आहे.

Oct 2, 2017, 06:49 PM IST

सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या घरी आली चिमुकली परी

कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. अभिनेता कुणाल खेमूने ट्विटरच्या माध्यमातून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.  

Sep 29, 2017, 11:49 AM IST

अभिनेता कुणाल खेमूवर हल्ला

उत्तर प्रदेशची राजधानी कुणाल खेमूवर हल्ला झाल्याची घटना घडलीये. कुणाल आगामी सांवरे या चित्रपटाच्या व्हिडीओ शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला होता. त्यावेळी शनिवारी रात्री एका समूहाने या शूटिंगला विरोध केला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यात कुणालच्या हाताला दुखापत झालीये.

Jun 12, 2016, 10:13 AM IST

घटस्फोटाच्या बातम्यांवर कुणालचं मजेशीर प्रत्यूत्तर...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या तुटलेल्या जोडीमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खान या जोडीचंही नाव समोर येत होतं. पण, कुणालनं मात्र या चर्चांना आपल्या शब्दात मजेशीर उत्तर दिलंय. 

Apr 16, 2016, 03:32 PM IST

सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?

बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...

Apr 15, 2016, 11:19 AM IST