किसिंग सीन

बाबो! 'तिवारी- भबूती'चं लिपलॉक पाहून भाबीजीनं दिली अशी प्रतिक्रिया...

क्लिक करुन पाहा हा भुवया उंचावणारा फोटो 

 

Oct 29, 2020, 04:20 PM IST

कंगनासोबतचा 'किसिंग सीन'.... नुसता चिखल- शाहिद कपूर

किसिंग सीनच्या वेळचा अनुभव....

Jun 18, 2019, 11:38 AM IST

तुझी कोणी प्रेयसी नव्हती का रे? शाहिदने रिपोर्टरला सुनावलं

चुंबनदृश्याविषयीच्या प्रश्नावर शाहिदची नाराजी  

May 16, 2019, 11:12 AM IST

अनोळखी व्यक्तीसोबतच्या किसिंग सीनविषयी 'ही' अभिनेत्री म्हणते...

 साहसदृश्याच्या वेळी त्याचा सराव कलाकारांकडून करण्यात येतो, पण...

Nov 19, 2018, 11:40 AM IST

हा किसिंग सीन करताना सर्व काही विसरले दीपवीर

क्रू मेंबरने केला खुलासा 

Nov 14, 2018, 04:45 PM IST

धक्कादायक! अखेर इम्रान हाशमी स्वत:हून #MeToo वर म्हणाला...

पहिल्यांदाच बोलला इमरान हाशमी 

Oct 12, 2018, 01:46 PM IST

किसिंग सीनला नकार दिल्याने ती टीव्ही शोमधून बाहेर, मिळाली मोठी ऑफर

प्रसिद्ध शो 'तू आशिकी'मध्ये पंक्ति आणि अहान मधला रोमांस चर्चेचा विषय बनलाय. मुख्य भुमिका करणारी अभिनेत्री पंक्ति म्हणजेच जन्नत जुबेर रहमानीने ऑनस्क्रीन किसिंग सीनमुळे गोंधळ झाला. या अभिनेत्रीने किसिंग सीनसाठी नकार दिला. त्यामुळे तिच्याजागी दुसर्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. 

Mar 17, 2018, 09:29 AM IST

१६ वर्षांच्या मुलीच्या किंसीग सीनवरून भडकली आई ; सेटवर हंगामा

बालकलाकार म्हणून मालिका आणि सिनेमांत काम करणारी अभिनेत्री जन्नत जुबीर रहमानी.

Mar 13, 2018, 11:00 AM IST

... म्हणून राखी सावंतला पुन्हा आली मीका सिंगची आठवण

राखी सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी अधिक ओळखली जाते.

Jan 30, 2018, 10:30 AM IST

...म्हणून सलमान सिनेमांमध्ये नाही करत किसिंग सीन

बिग बॉसच्या ११ चा होस्ट सलमान खानने प्रियंका चोप्राच्या कंडोमची अॅड न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. पण सलमान खान सिनेमामध्ये ही कधी किसिंग सीन करत नाही. काय आहे याचं कारण?

Nov 27, 2017, 05:10 PM IST

दक्षिण भारतीय चित्रपटांत असे शूट होतात किसिंग सीन

दक्षिण भारतीय चित्रपट हे बॉलीवूड चित्रपटांच्या तुलनेत टेक्निकलमध्ये अव्वल असतात. याचे मोठे उदाहरण म्हणजे बाहुबली. अनेक चित्रपटांत किंसिंग सीन दाखवले जातात. हे सीन कसे शूट करत असतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Jun 23, 2016, 04:16 PM IST

किसिंग सीन करण्यास 'बेबी डॉल'चा नकार

बॉलिवूडची 'बेबी डॉल'नं तिला डोळ्यासमोर ठेऊन सिनेमा बनवणाऱ्या सिनेनिर्मात्यांना चांगलाच धक्का दिलाय.

May 12, 2016, 04:00 PM IST

'बेफिक्रे' किसचा रेकॉर्ड तोडणार ?

रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या बेफिक्रेचं शूटिंगसाठी पॅरिसमध्ये आहेत. या दोघांचे चित्रपटामध्ये 23 किसिंग सीन असल्याचं बोललं जात आहे. 

Apr 22, 2016, 05:41 PM IST

बॉलीवूडमधील पहिला किसिंग सीन

हल्ली बॉलावूडमध्ये किसींग सीन सर्रासपणे दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का पहिला किंसिंग सीन बॉलीवूडमध्ये कधी झाला होता?

Jan 12, 2016, 03:28 PM IST