किरण बेदी

सूर्यातून येतो 'ॐ'चा आवाज - किरण बेदी

नेटिझन्सनी बेदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

 

Jan 4, 2020, 07:55 PM IST

पंतप्रधान मोदींनंतर भारतीय 'या' व्यक्तीच्या प्रेमात

भारतीयांमध्ये प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

Sep 27, 2019, 03:34 PM IST

उपराज्यपाल किरण बेदी आणि आमदारामध्ये बाचाबाची

आमदाराला मंचावरुन निघून जाण्यास सांगितलं

Oct 2, 2018, 05:05 PM IST

VIRAL VIDEO : किरण बेदी आणि आमदार यांच्यात मंचावरच हमरी-तुमरी

अनबालागन भाषण करत असताना अनेक मुद्यांवर पुदुच्चेरी प्रशासनावर टीका करत होते

Oct 2, 2018, 05:04 PM IST

किरण बेदींनी शेअर केलेला व्हिडिओ हिराबेन मोदींचा नव्हताच तर...

पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा नाचताना व्हिडिओ शेअर केला होता... हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा - हिराबेन मोदींचा असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. परंतु, हा व्हिडिओ हिराबेन यांचा नव्हताच...

Oct 20, 2017, 07:52 PM IST

पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'!

सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. 

Jul 1, 2016, 06:19 PM IST

'किरण बेदी यांच्यामुळे भाजपचा पराभव'

 दिल्ली विधानसभेतील पराभवाचं खापर अखेर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर फोडण्यात आलं आहे. कारण किरण बेदी यांच्यामुळेच पक्षाचा पराभव झाला आहे, असं आरएसएसने म्हटलंय.

Feb 17, 2015, 11:42 PM IST

किरण बेदींना हरवणाऱ्या एसके बग्गा यांची ओळख

 कृष्णानगर विधानसभा मतदार संघातून किरण बेदी यांचा पराभव झाला आहे. आम आदर्मी पार्टीचे एसके बग्गा यांनी किरण बेदींचा २ हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. 

Feb 10, 2015, 03:06 PM IST

बेदींचा नव्हे नरेंद्र मोदींचा व्यक्तीगत पराभव : अण्णा हजारे

 दिल्लीत सहा सभा घेऊनही भाजपला आलेले अपयश हा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत पराभव आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची हवा नव्हती आणि नाही, लोकांना जे आश्वासन दिलं होतं, त्याचं पालन न केल्यानं नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता कमी झाली,  या विजयानंतर आप चांगले काम करेल, अशी आशा आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

Feb 10, 2015, 12:43 PM IST

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

Feb 10, 2015, 12:24 PM IST

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

Feb 9, 2015, 10:29 PM IST