काश्मिरी पंडित

VIDEO: 30 वर्षांपूर्वी ज्या घरातून हतबल होऊन बाहेर पडावं लागलं त्या घरी परतली अभिनेत्री

Sandeepa Dhar: सध्या एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी ती आपल्या घरात चक्क 30 वर्षांनी परतली आहे. त्यामुळे तिनं आपला फारच इमोशनल व्हिडीओ हा यावेळी पोस्ट केला आहे. 

Oct 11, 2023, 06:34 PM IST

Shikara Movie Review : काश्मिरी पंडितांची व्यथा मांडतोय 'शिकारा'

शिकारामधून 'ती' सल केली व्यक्त 

Feb 7, 2020, 09:25 AM IST
US Kashmir pandit Rection PM modi 21 Sep 2019 PT1M9S

अमेरिका । अनुच्छेद ३७० हटविल्याने काश्मिरी पंडित खूश

अमेरिका । अनुच्छेद ३७० हटविल्याने काश्मिरी पंडित खूश

Sep 21, 2019, 02:50 PM IST

काश्मिरी पंडितांचा मुद्दा, मोदी-ओवेसी म्हणतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मिरी पंडितांबद्दल विधान केलं आहे.

Feb 3, 2019, 07:06 PM IST

कधी सुटणार काश्मिरी पंडितांचा प्रश्न?

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)/

Jun 3, 2016, 08:44 AM IST

कश्मिरी पंडितांना 'कटोरा' घेऊन घरवापसीचा आग्रह नाही - फारूक अब्दुल्ला

  घरवापसीसाठी काश्मिरी पंडितांपुढे कोणीही भीकेचा कटोरा घेऊन जाणार नाही आणि हात जोडणार नाही, काश्मीरमध्ये परतण्याचं पहिलं पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल, असं वक्तव्य जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलंय. 

Jan 20, 2016, 05:21 PM IST