काळी मिरी

काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे

भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Jun 23, 2024, 06:36 PM IST

काळी मिरी म्हणजे हिवाळ्यातील अनेक आजारांवर रामबाण उपाय; हे आहेत 9 फायदे

हिवाळा येताच अनेक रोग जवळ येऊ लागतात, अशा परिस्थितीत लोक स्वतःच्या बचावासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तर जाणून घेऊया काली मिरीचे फायदे 

 

Oct 25, 2023, 01:19 PM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

काळी मिरीचे आरोग्यास होणारे फायदे

मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे.

 

Sep 17, 2020, 11:08 PM IST

सर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय

काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.

Mar 26, 2018, 11:55 AM IST