काळापैसा बाबांना मुलायम पाठिंबा

काळापैसा : बाबांना मुलायम पाठिंबा

काळा पैसा देशात आणण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचीही त्यांनी भेट घेतली आणि मुलायम यांनी काळ्या पैशाविरोधातल्या आंदोलनाला समर्थन दिल्याची माहिती बाबा रामदेवांनी दिलीय.

Jun 12, 2012, 06:17 PM IST