कार्यकर्त्यांमध्ये राडा

बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यात काल रात्री जोरदार राडा झाला. प्रदीप शर्मा यांच्या ताफ्यातील दोन वाहनांची नासधूस करण्यात आली. शर्मा पैसे गोळा करत असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. 

Oct 20, 2019, 11:52 AM IST

बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Oct 20, 2019, 11:08 AM IST
 Bhandara,Sakoli Nana Patole And Parinay Phuke Rada PT1M52S

भंडारा | परिणय फुके आणि नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

भंडारा | परिणय फुके आणि नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Oct 19, 2019, 11:25 AM IST

नंदुरबार | उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

नंदुरबार | उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Apr 3, 2018, 04:55 PM IST