पेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...
पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल.
Oct 25, 2014, 07:52 PM ISTसकारात्मक पद्धतीनं करा प्रत्येक दिवसाची सुरुवात...
आजच्या धकाधकीच्या जीवनात नेहेमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता सकारात्म दृष्टीकोन म्हणजे नेमकं काय? तर...
Apr 6, 2013, 07:42 AM ISTहातात पैसे टिकत नाहीत... मग, हे करून पाहा!
पैसा, धन आज सगळ्याच माणसांची प्रथम गरज बनली आहे. भरपूर पैसा मिळवण्यासाठी काही माणसे बरीच मेहनत करतात... पण हवा तेवढा पैसा त्यांना त्याच्यातून मिळत नाही, तर काही जणांना चांगले मानधन असून देखील त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही.
Mar 22, 2013, 08:07 AM IST