कादंबरी

वाचनाची आवड आहे? 'या' 6 गाजलेल्या कादंबऱ्या, पुस्तकं नक्की वाचा

6 famous Marathi Novels and Books you must read - मराठी साहित्यात लोकप्रिय झालेली ही पुस्तके आणि कादंबऱ्या आरामात उपलब्ध होतात.नक्की वाचा.

Aug 27, 2024, 01:49 PM IST

राजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते.... 

Jan 14, 2020, 06:20 PM IST

दांडेकरांच्या साहित्यातला 'माचीवरला बुधा' लवकरच प्रेक्षकांसमोर

ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांची अजरामर साहित्यकृती असलेला 'माचीवरला बुधा' सिनेमाच्या स्वरुपात लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 

Jun 10, 2017, 12:15 AM IST

भेटा १३ वर्षांच्या 'कादंबरीकारा'ला!

अवघी १३ वर्षांची मुलं एरवी खेळतात, बागडतात, मस्ती करतात... मात्र, ठाण्यातल्या डी ए व्ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला सोहम घोडके चक्क कादंबरीकार झालाय. या बालवैज्ञानिकाच्या गरुड भरारीबाबत आपणही जाणून घेऊया...

May 15, 2016, 09:23 AM IST

शाहरूखच्या अर्थव द ओरिजीनचा प्रोमो रिलीज

 शाहरूख खानचा 'अथर्व' - द ओरिजीन'  या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, हा सिनेमात मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. 

Jan 8, 2015, 09:25 PM IST

मराठी तरुणाच्या ३ इंग्रजी कादंबऱ्या `बेस्टसेलर्स`!

सध्या एक ठाणेकर मराठी तरूण इंग्रजी बुकस्टॉलवर धुमाकूळ घालतोय. सुदीप नगरकर असं त्याचं नाव. त्यानं गेल्या ३ वर्षांत ३ इंग्रजी कादंब-या लिहिल्यात आणि त्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्यात.

Aug 8, 2013, 09:37 PM IST

ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचं निधन

ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचं आज पुण्यात निधन झालय. त्या 86 वर्षोंच्या होत्या.

Jan 17, 2013, 11:45 PM IST