शाहरूखच्या अर्थव द ओरिजीनचा प्रोमो रिलीज

 शाहरूख खानचा 'अथर्व' - द ओरिजीन'  या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, हा सिनेमात मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. 

Updated: Jan 8, 2015, 09:25 PM IST
शाहरूखच्या अर्थव द ओरिजीनचा प्रोमो रिलीज title=

मुंबई :  शाहरूख खानचा 'अथर्व' - द ओरिजीन'  या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, हा सिनेमात मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. 

पृथ्वीच्या निर्मितीच्या पहिल्या काळावर आधारीत ही कादंबरी आहे. यावर कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.