काँग्रेस

राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी, अजित पवारांसोबत एकच आमदार

राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे. 

Nov 25, 2019, 08:17 AM IST

सरकार स्थापनेनंतर भाजपची आज पहिली बैठक

आज सरकार स्थापनेनंतरची भाजपची पहिली बैठक होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.  

Nov 25, 2019, 07:37 AM IST

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष

 स्थिर सरकार स्थापन होणार का? 

Nov 25, 2019, 07:21 AM IST

राष्ट्रवादीपासून दूर गेल्यानंतर अजित पवारांचं पहिलं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बंड केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Nov 24, 2019, 04:48 PM IST

अजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली

'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'

Nov 24, 2019, 10:45 AM IST

महाविकासआघाडीच्या याचिकेवर आज सकाळी ११.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी

भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी

Nov 24, 2019, 07:57 AM IST

'अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं'

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे.

Nov 23, 2019, 11:30 PM IST

'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'

'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार

Nov 23, 2019, 10:09 PM IST

काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला नेत आहोत- पृथ्वीराज चव्हाण

राज्याच्या राजकारणाला सध्या नाट्यरूप स्वरूप प्राप्त झाले आहे. 

Nov 23, 2019, 09:22 PM IST

जयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार

अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही

Nov 23, 2019, 08:52 PM IST

अजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड

आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

Nov 23, 2019, 08:04 PM IST

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी  मागणी आहे. 

Nov 23, 2019, 07:53 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेनेने घेतले ताब्यात

महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले.  

Nov 23, 2019, 07:21 PM IST

पुढचं सरकार आपलेच, शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार - उद्धव ठाकरे

काळजी करु नका. पुढचे सरकार आपलेच असेल. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.  

Nov 23, 2019, 06:46 PM IST