अभिनेता सुबोध भावे काँग्रेसच्या मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत
सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांच्या सूत्रसंचलनामुळे काँग्रेसच्या या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.
Apr 5, 2019, 03:24 PM ISTराहुल गांधींच्या संपत्तीत पाच वर्षांत किती वाढ झाली, पाहा...
एकूण १५.८८ करोडोंची संपत्ती असतानाही राहुल गांधींकडे स्वत:च्या मालकीची एकही गाडी नाही
Apr 5, 2019, 09:29 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला दे धक्का, जिल्हा सहसंपर्कप्रमुख काँग्रेसमध्ये
शिवसेनेत नाराजी कायम दिसून येत आहे. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Apr 4, 2019, 05:21 PM ISTमुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार
औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली.
Apr 4, 2019, 04:45 PM ISTEXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार
EXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार
Apr 4, 2019, 04:20 PM IST'नमो टीव्ही'मुळे विरोधक खवळले
भाजप आणि मोदी थेट देशवासियांच्या घराघरात पोहोचले खरे पण....
Apr 4, 2019, 10:29 AM ISTऔरंगाबादेत काँग्रेसमधून बंडखोरी, नाराज सत्तार अपक्ष रिंगणात
काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
Apr 3, 2019, 07:11 PM ISTकाँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका कशासाठी?, मुख्यमंत्र्यांचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, भाजपा म्हणजे काही धर्मशाळा नव्हे
Apr 3, 2019, 02:32 PM ISTरणसंग्राम लोकसभेचा । पश्चिम बंगाल । बांग्लादेश नागरिकांना काय वाटते?
रणसंग्राम लोकसभेचा । पश्चिम बंगाल । बांग्लादेश नागरिकांना काय वाटते?
Apr 3, 2019, 12:20 AM ISTमुक्त चर्चा । मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा
मुक्त चर्चा । मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा
Apr 3, 2019, 12:00 AM ISTशिवसेना नेते संजय राऊत यांना निवडणूक आयोगाची नोटीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आचारसंहितेचा भंग केल्याबाबत नोटीस.
Apr 2, 2019, 11:21 PM ISTपुण्यात आता गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी थेट लढत
पुण्यात बापट विरुद्ध जोशी असा सामना रंगणार आहे.
Apr 2, 2019, 11:03 PM ISTमोदी, राष्ट्रवादी पक्ष हा कोणा एकट्या दुकट्याचा नाही - शरद पवार
पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 2, 2019, 09:57 PM ISTराजस्थान राज्यपालांना हवेत पुन्हा मोदी पंतप्रधान, झाला आचारसंहितेचा भंग
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Apr 2, 2019, 08:22 PM ISTनवी दिल्ली | काँग्रेसची अनेक आश्वासने देशविरोधी - जेटली
नवी दिल्ली | काँग्रेसची अनेक आश्वासने देशविरोधी - जेटली
Apr 2, 2019, 07:35 PM IST