कहाणी

नागपूरच्या अनिरुद्ध अनासणेच्या संघर्षाची कहाणी

नागपूरच्या अनिरुद्ध अनासणेच्या संघर्षाची कहाणी

Jun 16, 2016, 03:46 PM IST

सरफराज कसा झाला क्रिकेटर ?

आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना बैंगलोरच्या सरफराज खाननं 10 बॉलमध्ये 35 रन बनवले.

Apr 15, 2016, 08:01 PM IST

आजोबांच्या 'त्या' फोटोमुळे सारं इंटरनेट संतापलं

वॉशिंग्टन : शुक्रवारी ट्वीटरवर एका फोटोने धुमाकूळ घातला.

Mar 19, 2016, 12:06 PM IST

औरंगाबाद- रेणू आणि राजाच्या विरहाची कहाणी

औरंगाबाद- रेणू आणि राजाच्या विरहाची कहाणी

Mar 7, 2016, 10:03 PM IST

'नीरजा'च्या कहाणीने मलालाही भारावली

लंडन : स्त्रीशिक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपले सर्वस्व देणारी पाकिस्तानी नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिने नुकताच 'नीरजा' चित्रपट पाहिला आहे. 

Feb 24, 2016, 07:35 PM IST

टेडी बेअरच्या जन्माची कहाणी

टेडी बिअरचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी १९०३ रोजी झाला. कारण पहिला टेडी बेअर बाजारात याच दिवशी आला, मात्र टेडी बेअरच्या जन्मामागे एक कथा आहे.

Feb 15, 2016, 10:39 PM IST

स्नॅपडील महिला कर्मचाऱ्यासाठी त्याची एकतर्फी 'दिल की डील'

दीप्तीच्या अपहरणाचं सत्य आता बाहेर येण्यास सुरूवात..

Feb 15, 2016, 05:07 PM IST

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!

इंदापूरच्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणा-या शेखर नामदास या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं मंत्रालय सहाय्यक वर्ग दोन पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आलाय. पाहूयात त्याच्या यशाची कहाणी...

Feb 5, 2016, 09:43 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुतण्यांची कहाणी

महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुतण्यांची कहाणी

Feb 3, 2016, 08:33 PM IST

व्हिडिओ : बाळासाहेबांची 'कहाणी' राज ठाकरेंच्या 'जुबानी'

अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांना आपली श्रद्धांजली वाहिली.

Jan 23, 2016, 08:03 PM IST

दलित विरुद्ध सवर्ण वादाची संपूर्ण कहाणी

दलित विरुद्ध सवर्ण वादाची संपूर्ण कहाणी

Jan 20, 2016, 09:50 PM IST

'कट्यार'ला दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...

सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि शंकर महादेवन स्टार चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'ला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नाही तर डोळ्यांची दाद मिळत आहे. चित्रपट इतका सुंदर झाला आहे की प्रेक्षक चित्रपट संपल्यावर स्तब्ध होतो आणि नकळत त्याच्या डोळ्याचा कडा पाणावतात... 

Nov 13, 2015, 08:03 PM IST

'कट्यार'ने काळीजे जिंकली....

मराठी संगीत रंगभूमीवरचं एक अजरामर नाट्यकलाकृती म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक, याच नाटकावर बेतलेला सिनेमा म्हणजे कटयार काळजात घुसली.. अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित या कट्यार काळजात घुसली या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. 

Nov 13, 2015, 05:44 PM IST