कस्तुरबा

INFORMATION OF FIRST DEATH IN MUMBAI DUE TO CORONA PT2M6S

मुंबई | कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रूग्णाचा मृत्यू

मुंबई | कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रूग्णाचा मृत्यू

Mar 17, 2020, 05:10 PM IST
Coronavirus patient, 64, dies in Mumbai; third death in India PT13M28S

मुंबई | ६४ वर्षीय वृद्धाचा कस्तुरबात मृत्यू

मुंबई | ६४ वर्षीय वृद्धाचा कस्तुरबात मृत्यू

Mar 17, 2020, 04:30 PM IST
Mumbai Andheri Seven Hills Hospital No Checking Done For Coronavius Infection PT2M23S

मुंबई । सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सुविधांचा वानवा

मुंबईसारख्या शहरात कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारांटाईन सेंटर उभारण्यात आलेत. मात्र याठिकाणी पुरेशी सुविधा उभी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसते आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे.

Mar 16, 2020, 03:50 PM IST
Mumbai Mayor Kishori Pedhnekar On Seven Hills Hospital PT2M39S

मुंबई । कोरोना : सेव्हन हिल्स हॉस्पिटल आजचे मिशन - महापौर

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे.

Mar 16, 2020, 03:45 PM IST

कोरोना : कस्तुरबा, सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्वारांटाईन सेंटरमध्ये अपुरी सुविधा

कोरोनासाठी जशी काळजी घ्यायची तशी देशाची आर्थिक राजधानी मुंबई घेण्यात आलेली नाही.

Mar 16, 2020, 12:51 PM IST
Mumbai Six Passengers Admitted To Kasturba Hospital For Allegedly Came In Contact Of Corona Affecetd Family PT1M47S

मुंबई | 'ते' 6 प्रवासी कस्तुरबात दाखल

मुंबई | 'ते' 6 प्रवासी कस्तुरबात दाखल

Mar 11, 2020, 09:35 AM IST

'ते' सहा प्रवासी कस्तुरबात दाखल

पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्याचे सहप्रवाशी

Mar 11, 2020, 08:40 AM IST

सावधान, मुंबईत सौदी अरेबियातून आला ‘मर्स’

मुंबईला ‘मर्स’चा (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) धोका असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. आता तर नवी मुंबईत ‘मर्स’चा संशयीत रूग्ण सापडल्याने या आजाराची अनेकांनी धास्ती घेतली आहे. आखाती देशात ‘मर्स’चे ४६ बळी गेले आहेत.

Aug 16, 2013, 10:13 AM IST