Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाऱ्याच्या परतीचे दरवाजे बंद, आता विदेशातील टीममधूनही झाला बाहेर
चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता.
Aug 22, 2024, 09:02 PM ISTभावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
Aug 20, 2023, 05:57 PM ISTकसोटी क्रिकेटमध्ये कासवगतीने खेळणारे 10 क्रिकेटपटू, एकाने दीड तासात केल्या होत्या 5 धावा
Test Cricket : एकदिवसीय (ODI) आणि टी20 (T20) या झटपट क्रिकेटच्या काळातही कसोटी क्रिकेट (Test Cricket) आपला वेगळं स्थान टिकवून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे प्रत्येक क्रिकेटर्सचं स्वप्न असतं. तंत्रशुद्ध फलंदाजी, अनुभव यांचा कस खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटमध्ये लागतो. जलदगती धावांपेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याला इथं महत्व असतं. पण काही क्रिकेटपटू असेही आहेत जे तासनतास खेळपट्टीवर उभे राहिलेत, पण अगदीच कासवगतीने धावा केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 खेळाडूंची नावं सांगणार आहोत, ज्यांच्या नावार कसोटी क्रिकेटमध्ये धीम्या खेळाचा विक्रम जमा आहे.
Jul 18, 2023, 09:23 PM ISTWTC Final 2023 : सर डॉन ब्रॅडमन यांचा 'विराट' विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज, पाहा काय आहे Record
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीनं पदार्पण केलं आणि त्या क्षणापासून त्यानं मिळेल त्या संधीचं सोनं करत या जगतामध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. आघाडीच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्येही त्यानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत या खेळाल मानाचं स्थान मिळवलं. विराट फलंदाजीसाठी उभा राहिला असता विरोधी संघातील गोलंदाज थरथर कापतात असं म्हणायला हरकत नाही.
Jun 6, 2023, 01:00 PM ISTIndia vs England Test Series : इंग्लंड दौरा, कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
इंग्लंड ( England ) दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीसाठी ( Test Series ) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. (India vs England Test Series )
Jan 20, 2021, 07:23 AM ISTIND vs AUS : ब्रिस्बेनवर भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, पंत-गिलची दमदार फलंदाजी
भारताने (India) कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia ) त्यांच्या भूमित पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
Jan 19, 2021, 01:28 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची AUS vs IND 3rd Test घोषणा करण्यात आली आहे.
Jan 6, 2021, 01:51 PM ISTIndia vs Australia, 2nd Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या कसोटी ( India vs Australia Test) सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
Dec 29, 2020, 09:30 AM ISTIND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलिया २०० धावांवर ऑल आउट, भारताला जिंकण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) चौथा दिवशी रंगत अधिक वाढलेली दिसून येत आहे.
Dec 29, 2020, 07:50 AM ISTIND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.
Dec 28, 2020, 07:53 AM ISTInd vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला, टीम इंडियाची एक विकेट
टीम इंडियाने (India) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (Australia Vs India 2nd Test ) पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली.
Dec 26, 2020, 01:04 PM ISTIND vs AUS: कसोटीत टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, मालिकेत १-० ने ऑस्ट्रेलियाची आघाडी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये (Adelaide Oval) टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला आहे.
Dec 19, 2020, 03:32 PM ISTद्विशतकी खेळी करत मयांक अग्रवालने रचला इतिहास
त्याने भारतीय संघाचा डाव सावरला
Nov 15, 2019, 04:54 PM IST