कसारा घाटात दरड कोसळली; ट्रॅफिक जाम
Jul 30, 2014, 01:33 PM ISTरेल्वेचा डब्बा की दारूचा अड्डा?
कल्याण- कसारा मार्गावर लोकलमधून दारूची तस्करी होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कल्याण- शहाड सारख्या शहरातून होलसेल भावात दारू विकत घेऊन ते रेल्वेतून सर्रास सुरू आहेत.
Apr 24, 2013, 11:32 AM ISTकसारा रेल्वे अपघात, १ ठार १५ जखमी
मुंबईकरांसाठी कालची रात्र अपघातांची ठरली. एकीकडे कसाऱ्याजवळ विदर्भ एक्स्प्रेसनं लोकलला धडक दिल्यानं १ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत.
Jul 20, 2012, 09:04 AM ISTकसाऱ्याजवळ लोकल आणि एक्सप्रेसची टक्कर
मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.
Jul 19, 2012, 11:52 PM IST