कसाबचे येरवड्यात दफन मुख्यमंत्री

कसाबचे येरवड्यात दफन - मुख्यमंत्री

दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Nov 21, 2012, 10:37 AM IST