मंगेश पाडगावकर यांची साहित्य संपदा...
मंगेश पाडगावकर यांची साहित्य संपदा...
Dec 30, 2015, 02:02 PM IST'पद्मभूषण' मंगेश पाडगावकर यांचं निधन
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निधन झालंय. वयाच्या ८६ व्या वर्षी पाडगावकर यांनी या जगाचा निरोप घेतलाय.
Dec 30, 2015, 09:57 AM ISTकवी 'ग्रेस' यांच्या आठवणींना उजाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 08:47 AM ISTअनिताच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 10:05 PM ISTपुणे : केंद्रीय मंत्री गडकरी कवी होतात तेव्हा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:56 PM ISTकवी मुख्यमंत्री, आणि गायिका मिसेस मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:26 AM ISTकवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन
कवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन
Dec 21, 2014, 11:27 AM ISTज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन
संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या होत्या.
Dec 10, 2014, 01:10 PM ISTकवी शंकर वैद्य यांचे मुंबईत ८६ व्या वर्षी निधन
कवी शंकर वैद्य यांचे आज सकाळी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. सुषुश्रा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Sep 23, 2014, 09:09 AM ISTगुलजार यांचे ७९ व्या वर्षात पर्दापण
बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.
Aug 18, 2013, 06:22 PM IST