कल्की कोचलीन

गरोदर कल्कीचा मोठा निर्णय

हे सारंकाही लपवून ठेवता न आल्यामुळे उचललं महत्त्वाचं पाऊल

Oct 1, 2019, 11:37 AM IST

'संघर्ष संपलाच नाही; घटस्फोटानंतर कोणा पुरुषासोबत दिसायचे तेव्हा... '

 जवळपास दोन वर्षे तिच्याकडे या कलाविश्वात काहीच काम नव्हतं. 

Mar 20, 2019, 12:06 PM IST

अनोळखी व्यक्तीसोबतच्या किसिंग सीनविषयी 'ही' अभिनेत्री म्हणते...

 साहसदृश्याच्या वेळी त्याचा सराव कलाकारांकडून करण्यात येतो, पण...

Nov 19, 2018, 11:40 AM IST

'वेटिंग'चा ट्रेलर रिलीज

नसीरुद्दीन शाह आणि कल्की कोचलिनच्या वेटिंग चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Apr 24, 2016, 06:52 PM IST

फरहान - कल्की 'लिव्ह इन'मध्ये राहणार?

अभिनेता फरहान अख्तर आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता लवकरच अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याचं समजतंय. 

Mar 19, 2016, 02:42 PM IST

मीही एक बाललैंगिक शोषणाचा बळी - कल्की

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.

Apr 9, 2014, 03:25 PM IST