राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
Jan 17, 2017, 09:32 PM IST'नोटबंदीनंतर कर उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढलं'
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.
Jan 9, 2017, 04:00 PM ISTआयकर सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता
केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.
Dec 19, 2016, 07:12 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 07:36 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Dec 16, 2016, 06:22 PM ISTकाळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?
काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.
Dec 12, 2016, 10:28 PM ISTतुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
Dec 1, 2016, 02:52 PM ISTकर वसुलीसाठी धुळे महापालिकेची घरपोच सेवा
धुळे महापालिकेत जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांचा जणू पाऊसच पडला आहे.
Nov 25, 2016, 04:05 PM ISTनोटबंदीनंतरच्या 200 टक्के दंडाबाबत फेरविचार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे.
Nov 24, 2016, 07:17 PM ISTलातूर महापालिकेत 3 कोटींपेक्षा जास्त कर
लातूर महापालिकेत 3 कोटींपेक्षा जास्त कर
Nov 13, 2016, 08:09 PM IST500, 1000च्या जुन्या नोटांतून राज्यात विविध करापोटी 8 तासांत 82 कोटी जमा
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी 8 तासात भरले 82 कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत भरलेत.
Nov 11, 2016, 09:42 PM ISTGST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका
GST लागू करण्याआधी GST कौन्सिलमध्ये कराचे 4 स्लॅब निश्चित करण्यासंदर्भात बहुतांश राज्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. जीवनावश्यक वस्तूंसाठी 6 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 26 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याखेरीज चैनीच्या वस्तूंवर सेसदेखील आकारण्यात येईल.
Oct 19, 2016, 09:12 AM ISTअॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर?
गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर लावण्याचा सरकार विचार करतंय.
Jul 11, 2016, 09:06 AM ISTजुनी कार द्या आणि नवी कार घ्या!
जुनी गाडी विकून एक्सचेंज ऑफरमध्ये मोठ्याप्रमाणावर सूट द्यायचा विचार केंद्र सरकार करत आहे.
Jul 9, 2016, 04:42 PM ISTगूगल, फेसबुक, ट्विटर वापरणाऱ्यांवर उद्यापासून लागणार 'गूगल टॅक्स'
अर्थ मंत्रालयानं उद्यापासून गूगल टॅक्स लागू होणार असल्याचं घोषित केलंय.
May 31, 2016, 08:02 PM IST