कर्ज

शेतकरी कर्जमाफी आकडेवारी फसवी नाही : मुख्यमंत्री

 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, ही आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Jun 29, 2017, 10:46 PM IST

३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. 

Jun 24, 2017, 04:51 PM IST

१० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले

१० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले

Jun 20, 2017, 04:41 PM IST

फक्त १ लाख रूपयांचंच कर्ज माफ होणार-चंद्रकांत पाटील

नियमित कर्ज भरणाऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू असं देखील आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

Jun 19, 2017, 08:41 PM IST

जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती ट्रम्पवर २० अब्जांचं कर्ज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. परंतु, ते देखील कर्जबाजारी आहेत... 

Jun 17, 2017, 04:51 PM IST

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

Jun 15, 2017, 04:13 PM IST

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.

Jun 15, 2017, 11:41 AM IST

कर्ज देण्याचा सरकारी आदेश आला नसल्याचा जिल्हा बँकांकडून दावा

शेतक-यांना तातडीचं दहा हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा करुन २४ तास उलटले तरीही जिल्हा बँकांना याबाबतचे कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. बि-बियाण्यांसाठी शेतक-यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचे आदेश सरकारनं दिले होते. मात्र अशी कोणतीही मदत शेतक-यांना देण्यास जिल्हा बँकांनी असमर्थता दर्शवली आहे.

Jun 15, 2017, 09:37 AM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी आणखी कर्ज घेण्यासाठी राज्य सक्षम - मुनगंटीवार

 कर्जमाफीच्या घोषणेनंतर आता राज्यसरकार निधी कुठून उभारणार असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. राज्याचे खर्च कमी करणे हा एक मार्ग असला, तरी सातव्या वेतन आयोगाचा बोजा आणि खर्च कपाती याचं एकत्र गणित बसवणं अत्यंत कठीण होणार याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

Jun 13, 2017, 09:41 AM IST

'थकबाकीचा विचार न करता खरीपासाठी कर्ज द्या'

शेतक-यांच्या थकबाकीचा विचार न करता, त्यांना खरीप हंगामासाठी तत्काळ नवीन पीककर्ज द्या

Jun 12, 2017, 08:22 PM IST