नागपूर मनपा घेणार 200 कोटींंचे कर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 09:13 PM ISTभाजप मंत्र्याकडून बॅंकांची फसवणूक, ७५ कोटींचे कर्ज कमी करुन २५ कोटींवर!
राज्याचे कामगारमंत्री आणि भाजपचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बँकेची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही.
Mar 27, 2018, 11:45 PM ISTलग्नाच्या बातमीनंतर विजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ
भारतातील विविध बँकांना ९००० कोटी रुपयांचा गंडा घालणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. विजय माल्ल्या लंडनमध्ये तिसरं लग्न करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये लग्नाच्या बातम्या येत असतानाच आता माल्ल्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
Mar 27, 2018, 04:03 PM IST६२ वर्षांचा माल्ल्या पुन्हा लग्न करणार? पाहा कोण आहे मुलगी?
बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.
Mar 25, 2018, 05:33 PM ISTकर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांना सरकार देणार दणका
पीएनबी घोटाळ्यानंतर आता सरकार कर्ज घेऊन ते परतफेड न करणाऱ्यांविरोधात कडक कायदा बनवत आहे. यासाठी आज संसदेत फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल सादर केलं गेलं.
Mar 12, 2018, 01:39 PM ISTस्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ!
मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केलीय.
Mar 2, 2018, 03:21 PM ISTमुंबई | नीरव मोदी म्हणतोय, आता मी कर्ज फेडू शकत नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 03:55 PM ISTपाकिस्तानचं चीनकडून ५० कोटी डॉलर्सचं कर्ज
पाकिस्तानने आपल्या जलद कमी होणारा परकिय चलन साठा मजबूत करण्यासाठी चीनसोबत आणखी एक करार केला आहे.
Feb 18, 2018, 10:10 AM ISTवडिलांचं कर्ज मुलानं फेडावं- मद्रास उच्च न्यायालय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:22 PM ISTकोणतीही मेहनत न करता सरकारी बँकेकडून लोन घ्यायचंय, मग जरूर वाचा
वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली महत्वाची माहिती
Jan 26, 2018, 11:37 PM ISTपुन्हा जनआंदोलन करण्यासाठी अण्णांची जनजागृती
शेतीचे प्रश्न आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
Jan 21, 2018, 05:49 PM ISTमध्य रेल्वे : कल्याण ते कसारा 'जम्बो ब्लॉक', प्रवाशांची 'जम्बो' अडचण
मध्य रेल्वेने प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता कल्याण ते कसारा जंबो ब्लॉक घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा ब्लॉक गुरूवारी घेतला जाणार आहे.
Jan 17, 2018, 04:51 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?
हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे.
Dec 20, 2017, 11:21 AM ISTराज्यावर कर्जाचा बोजा वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर?
राज्यावरचा कर्जाचा डोंगर या आर्थिक वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
Dec 19, 2017, 02:39 PM ISTअहमदनगर | कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 06:12 PM IST