कर्जमाफी

कर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ

विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.

Mar 17, 2017, 03:55 PM IST

कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, CM सेना मंत्र्यासह दिल्लीला

कर्जमाफीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यासह दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र मोदींची भेट होणार की नाही याची अनिश्चितता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट होईल, असे सांगण्यात येत आहे.

Mar 17, 2017, 10:08 AM IST

कर्जमाफीवरून अधिवेशनाचा पाचवा दिवसही बोंबलला!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून लागोपाठ पाचव्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज वाया गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीवर सभागृहात निवेदन केलं. मात्र, विरोधकांसह शिवसेनेनंही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय.

Mar 16, 2017, 07:47 PM IST

कर्जमाफीची कोंडी मुख्यमंत्री फोडणार कशी?

कर्जमाफीची कोंडी मुख्यमंत्री फोडणार कशी?

Mar 16, 2017, 06:37 PM IST

अरुंधती भट्टाचार्यांविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आक्रमक

स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्यांनी कर्जमाफीला केलल्या विरोधानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्टेट बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. 

Mar 16, 2017, 05:26 PM IST

मल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल

शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

Mar 16, 2017, 01:19 PM IST

रोखठोक : कर्जमाफीनं प्रश्न सुटेल का?

कर्जमाफीनं प्रश्न सुटेल का?

Mar 15, 2017, 10:45 PM IST

शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची कोंडी

कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

Mar 15, 2017, 07:29 PM IST

शरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा

शरद पवार मोदींच्या भेटीला, २० मिनीटं झाली चर्चा 

Mar 15, 2017, 06:23 PM IST

कर्जमाफी होईपर्यंत काम चालू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे आदेश

कर्जमाफी होईपर्यंत काम चालू देऊ नका, उद्धव ठाकरेंचे आदेश

Mar 15, 2017, 05:50 PM IST