मोदींचे 'मिशन शक्ती' भाषण अडचणीत, निवडणूक आयोगाचे तपासण्याचे आदेश
नरेंद्र मोदी यांनी 'मिशन शक्ती'वर भाषण केले. हे भाषण आता मोदींना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2019, 11:51 PM ISTकाँग्रेस आघाडीची वाट पाहतोय, अन्यथा दोन जागा लढणार - कम्युनिस्ट
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा सोडली तर ठीक नाहीतर दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय कम्युनिस्ट मार्क्सवादीने (सीपीएम) घेतला आहे.
Mar 12, 2019, 10:30 PM ISTराम मंदिर शिबीर : दिल्लीत काँग्रेस आणि डाव्यांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:35 AM ISTडाव्यांच्या केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची मुसंडी
केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.
Nov 7, 2015, 09:28 PM IST