कबर

गूढ वाढलं! कबरीतून सद्दाम हुसेनचा मृतदेह गायब

इराकचा माजी हुकुमशाह सद्दाम हुसेनचं त्याचं गाव अल-अवजामध्ये दफन करण्यात आलं होतं.

Apr 17, 2018, 08:34 PM IST

आता, हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग

ताजमहालावरून वाद पेटलेला असतानाच आता दिल्लीतल्या हुमायूँच्या कबरीवरूनही वादंग माजण्याची चिन्हं आहेत.

Oct 26, 2017, 10:28 PM IST

मोहम्मद शामीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Apr 7, 2017, 01:41 PM IST

निवृत्तीदिनी विद्यार्थ्यांनी बांधली प्राचार्यांची कबर

तिरुवनंतपुरम : तुमच्या शिक्षकांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी आठवणीत राहण्यासारखी भेट देण्याचा विचार करताय, तर काय द्याल? 

Apr 6, 2016, 07:13 PM IST

पुरल्यानंतर तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली, पण.....

नेयसी पर्झ ही १६ वर्षांची तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली आहे. या तरूणीला मृत समजून कबरीत पुरण्यात आलं होतं. मात्र कबरीत पुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा नवरा जेव्हा कबरीजवळ गेला, तेव्हा त्याला वाचवा असा आवाज आला.

Aug 26, 2015, 01:37 PM IST

‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या

२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.

Nov 7, 2013, 11:28 AM IST

‘अलेक्झांडर द ग्रेट’ची कबर सापडली!

‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणून ओळखला जाणारा ग्रीसचा जगज्जेता सिकंदर याची कबर सापडल्याची बातमी आहे. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही ग्रीस सरकारनं स्पष्ट केलंय.

Aug 28, 2013, 01:06 PM IST