कडकनाथ पालनमध्ये फसवणूक झालेल्य़ा तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात फसवणूक झालेल्या तरुण शेतकऱ्यांना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.
Jan 21, 2020, 05:24 PM ISTकडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.
Dec 10, 2019, 11:52 AM ISTकोहली आणि टीमला कडकनाथ कोंबडा खाण्याचा वैज्ञानिकांचा सल्ला
कडकनाथ जातीचा कोंबडा आपल्या डाएटमध्ये सहभागी करण्याचा सल्ला
Jan 3, 2019, 04:13 PM ISTकडकनाथ चिकनचे आरोग्यदाई फायदे
कडकनाथ कोंबडीचे एक अंडे सुमारे ७० रूपयांना विकले जाते. आता तुम्हीच विचार करा. अंडे इतके महाग तर, कोंबडा आणि कोंबडी किती महाग असेल?
Jun 25, 2018, 02:35 PM ISTकडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद
एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.
Mar 18, 2018, 06:28 PM ISTOLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'
OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'
Jul 1, 2016, 08:04 PM ISTOLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'
इंटरनेटच्या साह्याने,ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक उत्पादने ग्राहकांना थेट विकण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. पण आता ग्रामीण भागीतील ‘कोबंडी आणि अंड्या’ सारख्या वस्तूंची विक्री सुद्धा, इंटरनेट वरून, शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरी भागातही करतायेऊ शकते.याचा यशस्वी प्रयोग उस्मानाबादच्या एका युवकाने केला आहे.
Jul 1, 2016, 07:20 PM IST