कट उधळला

देशावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, १६ जणांना अटक

सैयद मोहम्मद बुखारीच्या चेन्नई येथील घरी आणि कार्यालयात छापे मारले.

Jul 20, 2019, 10:46 AM IST

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 'जैश'चे सदस्य ताब्यात

 देशाच्या राजधानीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपात जैश-ए-मोहम्मद च्या कथित सदस्यांना ताब्यात घेण्यात आले.

Jan 25, 2019, 08:20 AM IST

राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

 मिर्झा महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याच्या  तयारीत असल्याचं उघ़ड झालं आहे. 

May 14, 2018, 12:25 PM IST

हल्ल्याचा मोठा कट उधळला, ३ दहशतवाद्यांना अटक

यूपी एटीएससह सहा राज्यांच्या पोलिसांनी देशातील विविध भागातून दहशतवादी कारवायांच्या विरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. मुंबई, जालंधर, नरकटियागंज, बिजनौर आणि मुजफ्फरनगरमध्ये ऑपरेशन केलं गेलं. 

Apr 20, 2017, 12:52 PM IST

महेश भट्ट यांना उडवण्यासाठी ११ लाखांची सुपारी, कट उधळला

बॉलीवुड निर्माता - दिग्दर्शक महेश भट्ट यांना ठार मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. 

Nov 18, 2014, 12:06 PM IST