ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी सचिनचा टीमला सल्ला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
Jan 31, 2017, 01:25 PM ISTरँकिंगमध्ये दुसरे स्थान टिकवण्यासाठी भारताला हवा एक विजय
मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होत आहे. या मालिकेतील निकालाचा परिणाम आयसीसीच्या वनडे रँकिंगवरही पडेल.
Jan 11, 2016, 09:32 AM IST