ऑक्यूलर सिफलिस

1 व्यक्तीचे 5 महिलांशी संबंध; मात्र परिणाम थेट डोळ्यावर, अनेक देशात पसरला 'हा' आजार

Ocular syphilis infection: एका पुरुषाचे पाच महिलांशी संबंध होते आणि त्यानंतर जे घडले ते आश्चर्यकारक आहे. लैंगिक संक्रमित रोगांपैकी सिफिलीसबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याचा डोळ्यांच्या आजाराशी काही संबंध आहे का? 

Dec 5, 2023, 02:30 PM IST